भारतीय वार्षिक काल गणनेबद्दल अधिक माहिती अवकाशवेध वर मिळेल. आपणापैकी बहुतेकांनी ती वाचली असेलच.

महिन्यांप्रमाणेच मला आढळलेले अजून एक साधर्म्य.

असे म्हणतात की फार पूर्वी; बहुधा पहिल्या सहस्त्राब्दात; इंग्लंडवर उत्तरेकडील एका भटक्या जमातीचे प्रभुत्व होते. वारांची नावे त्याच जमातीच्या भाषेतून आली आहेत. माझ्यापाशी पूर्ण माहिती नाही; पण शोधतो आहे. कोणाला मिळाली तर जरूर द्या.