संवेदनाशील कवी ने फक्त 'गोड गोड' लिखाण करावे असे अजिबात नाही.
पण
आफ्रिकन माणसाची प्रेयसी
जगात सर्वांग सुंदर स्त्री असते
त्याच्यासाठी.... याचा अर्थ हा कवी त्या आफ्रिकन माणसाच्या भावना समजण्याइतका संवेदनाक्षम आहे!
मग
हीला सर्वांग सुंदर कसे म्हणायचे..ही ओळ अनाकलनीय आहे.दुसऱ्याची आई, प्रेयसी आपल्याला कुरुप वाटते तर मग त्याला अशा कुरूप 'आई, प्रेयसी बद्दल प्रेम कसे काय वाटते 'असे म्हणणे म्हणजे मानवी भावना शरीरसौंदर्यावर अवलंबून असतात किंवा असाव्यात ' अशी कविची धारणा आहे की काय?
---प्रियालीशी बराचसा सहमत!
प्रामाणिक मत. राग नसावा.
(जयन्ता५२)