चक्रपाणिराव

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

पोलपाट की पोळपाट हा माझा संभ्रम होता... चित्त यांनी देखील पोळपाट हा शब्द बरोबर असल्याचे आत्ताच सांगितले. आता येथे दुरुस्ती करणे शक्य नाही... वहीत करून घेतो!

पंढरीसंबंधी.. हो, माझ्या अनेक शेरांमधे पंढरी व विठूमाऊली यांचा समावेश असतो. याला खास कारण असं काहीच नाही! पंढरी हे महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेचं आणि काव्यपरंपरेचंही विलक्षण प्रभावी प्रतीक आहे असं मला मनापासून वाटतं इतकंच!

प्रसाद...