सहनशीलता अन् षंढता भिन्न आहेसमज़ले तुला? की आणखी वेळ आहे?धुमसत्या चितांचे कर्ज़ डोक्यावरी घेपरतफेड म्हणुनी पेटती अंतरे दे
छान. कविता आवडली.
-संवादिनी