चक्रपाणिजी, कविता चांगली आहे.
म्हणजे त्यात तुमच्या तीव्र भावना उत्तम व्यक्त झालेल्या आहेत.

कवितेद्वारा तुमची भावना पोहोचली.

मात्र ११/९ नंतर अमेरिकनांना असा सल्ला दिला होतात का?

सर्वसामान्य दहशतवादाचा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मुकाबला करता येणार नाही. तो कसा करावा ह्याचा सविस्तर विचार करा.