एकलव्य,
दुर्गा भागवत यांचे ऋतुचक्र हे पुस्तक आपल्या बऱ्याचश्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल असे वाटते.
या बाबतीत मिलिन्द भांडारकर यांनी दिलेले स्पष्टीकरणही बरोबर आहे.
साती काळे.