दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता मुलगा भीमाशंकरसाठी घराबाहेर पडल्यावर मीही तस्सेच 'य्येस्स्स्स्स्स्स' केले आणि सौ. ला म्हणालो,
'अग ए...'

काय काका, मधल्या काही कृती आणि घटनांचा तपशील गाळलेला दिसतोय!!

माझी पुजा होऊ दे आधी.' ही स्वयंपाकघरातून.

अऱ्यारारा... आणि बायका म्हणे रसिक...

असो. नर्मविनोदी आणि वांग्याच्या भरीतासारखे चटकदार लेखन. 'मनोगत' वरील काही कंठाळ्या वादांचा विसर पडला. पुढचे 'सर्विंग' येऊ द्या.
सन्जोप राव