गोळेकाका,
माझ्या आवडत्या पुस्तकाची माहिती मनोगतींना दिल्याबद्दल धन्यवाद!
या पुस्तकातील सर्वच समास वाचनीय आहेत आणि (बऱ्यापैकी जूने लिखाण असूनही)सध्याच्या परिस्थितीत तंतोतंत लागू पडते.
या पुस्तकातील "होयबा'' नाम समास तर अतिशय मजेशीर असून राजकारण्यांचे चमचे तंतोतंत डोळ्यासमोर उभे राहतात. त्यातील काही चरण इथे द्यायची इच्छा होती पण इथे सोज्वळ भाषाच वापरावी लागते त्यामूळे देत नाही.
साती काळे.