बदलती आकार साऱ्यांचे
हाय, ही वस्ती अमीबांची!
वाव्वा. इथे रूप बदलले असते तर अजून मजा आली असती असे वाटते.
बदलले/ती हे लोक/रूप का सारे?
काय ही वस्ती अमीबांची

चूल कोठे पेटली आहे
का बढाई पोळपाटांची!
वा.
चूल कोठे पेटली आहे?
(ही बढाई पोळपाटांची!) असे मला सुचवावेसे वाटते.
पहिले चार शेर आणि मक्ता विशेष आवडले.