पदर फेडलेली बापडी माय माझी
शरम पण तुला ना गंज़ल्या मनगटांची
भरुन बांगड्या घे वांझ या संयमाच्या
उडव कबुतरांना पांढऱ्या-शांततेच्या!

-- चक्रपाणि,
दुःख म्हणजे दुःख असतं
तुमच आणि आमचं अगदी सेम असतं!

(सहमत) जयन्ता५२

दिवस 'सोनिया'चे, 'मोहना'चे 'विलासी' --हे ही  मार्मिक!