शंभर टक्के सहमत आहे.
मात्र स्वनिंदा, स्वतःच्या असहाय्य अवस्थेचे अभद्र वर्णन करणे हा काही उपाय होऊ शकत नाही.
ज्याचे सामर्थ्य कमी असते त्याला मनःपूत वागता येत नाही.
उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः ।
म्हणून 'खुदी को कर बुलंद इतना, की खुदा बंदे से ये पुछे 'बता तेरी रज़ा क्या है।' ' हेच खरे. समर्थाचीया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे?
तेव्हा आपण सामर्थ्यशाली होणे हाच खरा उपाय दिसतो मला.