मला तो शेर
'एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहलहम गरीबों का उडाया है मजाक'
असा आठवतोय. कदाचित तुम्ही म्हणता तसा असेलही.मात्र तुम्ही म्हणता तशी जुन्या शहेनशहांची खिल्ली नव्याहुकूमतींनी उडवावी अशी परिस्थिती येत आहे हे बाकी खरे.