नर्मविनोदी आणि वांग्याच्या भरीतासारखे चटकदार लेखन. 'मनोगत' वरील काही कंठाळ्या वादांचा विसर पडला. पुढचे 'सर्विंग' येऊ द्या.
सहमत.
'अगं, पुण्यातली माणसं जेंव्हा 'जगाचा' हवाला देतात तेंव्हा त्याचा संबंध त्या तालुक्यापुरता मर्यादित असतो. घाबरू नकोस.'
हाहाहा.