तुझ्यासवे बोलतो जरी मी, तुला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या नास्तिकास आता तुझ्यात अस्तित्व ईश्वराचे

तुझ्या नि माझ्या चुकामुकींचे कशास अक्षांश मोजतो मी?
कधीतरी छेद जायचे का समांतराला समांतराचे?

दोन्ही शेरातल्या कल्पना आवडल्या. पहिल्यातील अर्थ मनाला भिडला.

 

प्रवाळ प्रत्येक सोसण्याचा जपून मी ठेवला तळाशी
असेच का हे तयार झाले उरातले बेट अत्तराचे?

भावार्थ कळला, शब्दार्थ कळला नाही.

                                                        साती काळे.