मीराताई नमस्कार.

सुनीत सुंदरच आहे. आवडले.

मात्र, 'जी त्यांचे करी वाटप' अशी कलाटणी अधिक परिणामकारक ठरेल.
हल्ली पोष्ट्वुमनही असतात म्हणून हे शक्यही आहे.