तुझ्यासवे बोलतो जरी मी, तुला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या नास्तिकास आता तुझ्यात अस्तित्व ईश्वराचे

वा! उत्तम गझल. आवडली.