सुनिल जोशीं ने भरकटु पाहणाऱ्या प्रतिसादांचा विषय मांडला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! विषेश म्हणजे त्यांनी कुणावरहि वयक्तिक टीका केली नाही. चर्चा आणि वाद ह्यामधे एक पुसटशी सिमारेषा असते, ती आपल्या कडुन ओलांडली जावु नये हि काळजी प्रत्येकानं घेण गरजेच आहे.