प्रियाली
हा अगदी हृदयस्पर्शी विषय आहे. कारगील युद्धाच्या वेळेस परत येणारे जवानांचे मृतदेह टीव्हीवर बघून रडायला यायचं.
ल्विगी पिरांदेल्लो या इटालियन लेखकाची याच विषयावर एक प्रसिध्द कथा आहे. मी ही मराठीत मागे लोकप्रभा मधे टाकली होती. जमलं तर लवकरच मनोगतावरही टाकीन.
- मिलिंद