सन्जोप राव, जयन्ता५२, चित्त, मीरा फाटक, नरेन्द्र गोळे, एकलव्य आपल्या उत्साहवर्धक प्रोत्साहनाबद्दल शतशः धन्यवाद.

सन्जोप राव,
'अग ए...' पुढील तपशील आपण आपल्या प्रतिसादात गाळला आहे आणि माझ्यावर भलते-सलते संशय घेताय, हा अन्याय आहे.
पुढील सर्वच घटना (लेखात आलेल्या) रोमँटीक आहेत, असे नाही का आपल्याला वाटत?