प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.

काही जणांना सुनीताइतकाच किंबहुना त्याहून जास्त "पौष्टिक" ह्या शब्दाचा शीर्षकातील वापर आवडला. हे साहजिकच आहे कारण तो शब्द वापरावा हे मला पुलंच्या "माझे पौष्टिक जीवन" वरून सुचले आहे! (ह्याला वाङ्म्यचौर्य म्हणतात का? मला वाटते नसावे.)

-मीरा