नमस्कार,
गोरा यांनी मांडलेल्या विषयाशी मी सहमत आहे. मराठी माणूस श्रीमंत व्हायला घाबरतो. हे खरं आहे. आणि हो आता त्याने सुद्धा लक्ष्मीची उपासना करायला हवी. अथवा या बुद्धिजीवी मराठ्यांना लक्ष्मीपतींच्या घरची भांडी घासावी लागतील. मी जरा अतीच बोलतोय पण या पुढे पैसा कमावणे हा मराठ्यांसाठी पुरुषार्थ असावा ही अपेक्षा.
नीलकांत