अस्सा खिसावा राडिश त्याला टर्निप मेळवावाथोडे कुट ते दाण्याचे , मीठ साखरी लेप द्यावामिर्ची घालावी चवी पुर्ती, तिचा ठस्का लागु नयेकोशींबिर खाण्या माझी अनमान करु नये