पौष्टिक सुनीत आवडले. शार्दूलविक्रीडितात म्हणायला मजा आली.

कलाटणी खाद्यजीवनावर आधारित असेल असे आधी वाटले होते. :-)