चर्चेचा प्रस्ताव गंभीरपणे घेतल्याबद्दल धन्यवाद. अडीचशे वाचने ही संख्या उत्साहवर्धक आहे.

प्रतिसादांची संख्या कमी असली तरी हरकत नाही. प्रियाली यांच्या "प्रतिसादांचं गणित थोडं वेगळंच असतं" या निरीक्षणाशी सहमत.