अतिशय महत्त्वाचा विषय पुढे मांडल्याबद्दल श्री.जी एस यांचे आणि त्यावरील अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल श्रीं. नीलकांत यांचे अभिनंदन!कम्युनिस्ट दहशतवाद ही खरोखर आणखी एक चिंतेचीच गोष्ट आहे आणि सरकारने त्यात तरी लक्ष घालून एक डोकेदुखी कमी करावी अशी अपेक्षा आहे पण ती पुरी होणे नेहमीप्रमाणेच अवघड वाटते.