फ़ारच सुंदर बोध दिला आहेत आपण. शहाण्या माणसाने बरेच काही शिकुन घेता येइल या कथेतुन. मला अभियांत्रीकी चे दिवस आठवले. आमचे एक प्राध्यापक म्हणायचे, गृहपाठ तर तुम्हाला करावाच लागेल. मग तो हसत करायचा कि रडत हे तुम्ही ठरवा. जर करायचाच आहे तर हसतच करा ना.. उगाच का रडता?