वा,भाष, मी इतके दिवस 'इथे पाणीपुरीच्या पुर्या प्रचंड महाग आहेत' ही तक्रार करत होते, पण 'टॉर्टीला चिप्स' पुर्यांऐवजी वापराव्या ही कल्पना डोक्यात आलीच नाही!! आभार.आपली(चमचमीत खाद्यप्रेमी)अनु