आपले म्हणणे बरोबर आहे.
या (वितंड) वादाला घाबरूनच चर्चेपासून कधीकधी लांब राहावे असे वाटते.
विषद केलेल्या मोठ्या मुद्द्यातील मतितार्थ लक्षांत न घेता एक एक वाक्य वेगळे काढून त्याचे विच्छेदन करण्याची वृत्ती सुद्धा बरी वाटत नाही.

पण या चर्चा अनेकदा खरोखरंच माहितीमध्ये भर घालणाऱ्या असतात आणि यामध्ये भाग घेणाऱ्या व्यासंगी मनोगतींबद्दल आदर आटतो.

आपला,
--लिखाळ.