चित्त, चटकन प्रतिसाद द्यावा अशी मनोगतावर आलेली ही गज़ल वाचून आनंद झाला. अत्तराचा शेर आणि मक्ता दाद घेऊन गेला. हिरण्यकेशीने खूप गोडवा आला आहे.