प्रभाकरराव, रायगडाचे तपशिलासह केलेले वर्णन आवडले. पुढील भाग वाचण्याची उत्कंठा आहे.