वा चित्तोपंत,
प्रवाळ-अत्तर, कबूल ह्या नास्तिकास आता तुझ्यात अस्तित्व ईश्वराचे, आणि समांतराला समांतराचे छेद... सुंदर!

म्हणून संसार वादळाचा म्हणायला नेटकाच झाला
तसंच
विलाप मी ऐकतो स्वतःचे करून काळीज पत्थराचे
हे मिसरे आवडले...
संपूर्ण गझल दर्जेदार आहे.

- कुमार