चिकित्सक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रवाळ आणि अत्तराचा संबंध नसून प्रवाळांचा आणि बेटांचा संबंध आहे. अत्तराचा संबंध सोसण्याशी आहे.

तसेच सोसण्याचा आणि सुगंधाचा, अत्तराचा संबंध आहे.संधिकाली अनेक रंगछटा दिसतात. त्यात कवीला कधी प्रियेच्या चंदनवर्णीय देहाचा आभास होतो. तर कधी तिच्या केशरासम ओठांचा आभास होतो. बघा तुम्हालाही चंदन दिसते का ते.

चित्तरंजन