म्हणजे मी म्हणत होतो तशी कलाटणी प्रत्यक्षात दिलेलीच आहे की.
माझ्या समजण्यातच गल्लत झाली. असो.
कविता सुंदरच आहे.