कथा आवडली. संधी आपोआप चालून येते, तशीच शोधावीही लागते. कोणती संधी कुठे मिळेल सांगता येत नाही. कथा चांगली मांडली आहे.