कथेची मांडणी, ओघ आणि तात्पर्य... सगळेच छान जमून आले आहे...
प्रत्येकाच्याच आयुष्यात हे क्षण येतात.. आपल्या कष्टाला हवे तितके फ़ळ मिळाले नाही असे वाटते... दुसऱ्याला मिळालेले यश हे त्या व्यक्तीच्या लायकीपेक्षा जास्त आहे असेही वाटून जाते... मनुष्यस्वभाव....
पण त्यावर मात करता येणे, नव्या जोमाने प्रयत्न करणे आणि दुसऱ्याचे दिलखुलास कौतुक करता येणे या वर वर साध्या आणि सोप्या दिसणाऱ्या गोष्टी अमलात आणणे कठीण आहे हे खरे.....
-- व्यक्त-अव्यक्त