कालच एका वादग्रस्त मुद्दाला बहुमताविरुद्ध सहमती दर्शविली. परिणाम? एका व्यक्तिने काहीही ओळख नसताना मला मतिमंद, बुद्धिमांद्य आलं असून मी मानसिक उपचार करून घ्यावेत असे सल्ले दिले.
यातून मी निष्कर्ष काय काढला?
मनोगताच्या चर्चेमधे नेहमी बहुमताच्या बाजूनेच सहमती द्यावी. असहमती किंवा काही वेगळे मुद्दे मांडले तर त्याला तुमच्या मानहानी ने उत्तर दिले जाईल
अर्थात ही वेळ काल प्रथमच आली. पण पुढचं ताक फुंकून पिण्याइतकं शहाणपण या मतिमंदाला नक्की मिळालं
बाकी, चर्चेत सहभागी न होता देखील मनोगता वर प्रचंड आनंद मिळतो.