जीएस च्या मतांशी सहमत. (दूर्लक्षीत भागातील बातम्या वगळण्यावरून आठवल, पत्रकार पूर्वोत्तर राज्यातील बातम्या सुद्धा वगळतात. मागच्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी विनोद दूवा नावाचा पत्रकार आगगाडीतून भारत फ़िरून जनमत चाचणी करीत असता पूर्वोत्तर राज्यातील जनतेनी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी माध्यमे घडामोडींकडे दूर्लक्ष करतात अशी तक्रार केलेली.)

नीलकांत चा लेख अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला. राजदीप सरदेसाईच्या दूरचित्रवाणी वाहीनीनी 'रेड कॉरिडोर' नावाचा कार्यक्रम चालवल्याच आठवतं.