करून संसार मी तुझा फक्त भारवाहू हमाल झालो
वहाण माझी अशीच फाटे करून फेरे किती घराचे !
वा.

निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?

रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!

वाव्वा. उत्तम.

इतरही ओळी छान आहेत.
जसे तुझ्या नि माझ्या झटापटींच्या घडून गेल्या कितीक फेऱ्या
पण ही सायरा कोण?
असो. विडंबन आवडले. हिरण्यकेशी वृत्त तुम्ही छान सांभाळले आहे. यतिभंगाकडे फारसे लक्ष द्यायचे नसते.

चित्तरंजन