सहनशीलता अन् षंढता भिन्न आहे
समज़ले तुला? की आणखी वेळ आहे?
ह्या ओळी वाचल्या अन् अंगावर सरकन् काटा उभा राहिला. चक्रपाणि, कवितेतील भावना मनाला भिडल्या. मुंबईची, मुंबईकरांची जखम अजून ताजी आहे, पण ह्या वेळी ती ताजीच राहो, वाहतच राहो असं वाटतं. तरच पुढे काही होण्याची, अंधुकशी का होईना, आशा आहे.अन्यथा, नेहमीप्रमाणे चार दिवसात धुरळा खाली बसेल आणि मग पहिले पाढे पंचावन्न! फुकट मुंबईच्या 'स्पिरिट' च्या गप्पा आता फार झाल्या.