गाळलेल्या जागी काय झाले असावे (किंवा काय व्हायला पाहिजे होते) हे तुम्हीही जाणता आणि मीही. अर्थात पती पत्नीच्या पवित्र नात्याविषयी आपण लिहीत असल्याने त्यात भलते सलते काही नाही. बाकी तुमच्या रोमँटिकपणाविषयी तिळमात्र शंका नाही.
असो. तूर्त मी पुढचा भाग वाचतो.
सन्जोप राव