वावा! गझल सुरेख आहे. सारेच शेर आवडले. वरील सर्व ज्येष्ठश्रेष्टांशी सहमत.नसीब मे जिसके जो लिखा था वो तेरी मेहफिल मे काम आया च्या चालीवर म्हणता आली.