घळीत समर्थांचा त्यांच्या शिष्याला दासबोधाचे dictation देतानाचा एक देखावा पुतळ्यांच्या रूपात आहे. तो काही मला आवडला नाही. ते दोन्ही पुतळे आणि तेथील इलेक्ट्रिकचे बल्ब त्या शिवकालीन घळीच्या माहात्म्यास उणेपणा आणतात असे मला वाटले.

मला पण असेच वाटले.

माझ्या वजन आणि आकारमानाकडे बघून 'साहेब, तुम्ही शेंटरला बसा. साईडला नको.'

आवडले