मुसळधार पाऊस, थंडी, धुकेसदृश ढग आणि डब्यात (शी! किती गद्य शब्द!) मावळा-मावळी एकटे!
तेथे नक्की काय झाले असावे?
नका सांगू! आम्हाला कळ्ळंय!!
तरीच काकू म्हणाल्या, सॉरी वहिनी म्हणाल्या, सॉरी ताई म्हणाली, "'मजा आली नाही?"
तुमचे 'मायलेऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽज' आणि गाईड कुत्रा जाम आवडले.
बाकी उद्या.
'ताम्हाणी घाटातील रोमान्स' च्या प्रतिक्षेत,
सन्जोप राव