कारकूनपंत, विडंबन खूप छान झाले आहे.

करून संसार मी तुझा फक्त भारवाहू हमाल झालो

निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?

तुझ्या नि माझ्या झटापटींच्या घडून गेल्या कितीक फेऱ्या

ह्या ओळींतील सहज़ता भावली.

कधी कधी मांजरेच काही चढून तोऱ्यात जात होती
घरात झालेच माणसांना उगाच आभास वानराचे!

हा हा हा.

आपला
(पशुप्रेमी) प्रवासी