सुनीत फर्मास जमले आहे.

आहे खासच ही कथा जरी असे गेल्या जमान्यातली

किंवा

त्यावेळी नव्हते असे पसरले हे फोन जेथे तिथे

ह्या ओळी अतिशय सहज आणि सोप्या झालेल्या आहेत. आटप आणि वाटप हे यमक ही झकास आहे.

गोष्टीतील एकंदर काळाचा जुनेपणा. प्रसंगांची संख्या वगैरेचा विचार करता हे सुनीत लिहिण्याचे शिवधनुष्य तुम्ही यशस्वीपणे पेलले आहेत असे दिसते.