मी गोऱ्याशी असहमत आहे.

अनेक उदाहरणे देता येतील की ज्यात उच्च काम/धंदा किंवा सेवा पुरवून मराठी माणसाने भरपूर पैसा कमावला आहे.

आत्मनिंदा ही सर्वात वाईट सवय आहे मित्रा.

-भाऊ