इतरांच्या कृतीला फक्त 'छान', 'आवडलं' असं म्हणावं.

यावर 'म्हणजे मनोगतावरच्या बहुसंख्य प्रतिसादांसारखं?' असा प्रतिसाद देणार होतो, पण शेवटपर्यंत वाचल्यावर खरा प्रकार लक्षात आला.

- टग्या.