विडंबन आवडले. छान केले आहे.
निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!
खासच!
कधी कधी मांजरेच काही चढून तोऱ्यात जात होतीघरात झालेच माणसांना उगाच आभास वानराचे!
ही ही ही मस्त!!ः)
-संवादिनी