छान विडंबन. आवडले. मांजरा वानराचा शेर माझ्याही (टग्या आणि माझे डोके एकाच उंचीवर आहे असे दिसते!!!)  डोक्यावरून गेला. बाकी मजा आली वाचताना.