ऑगस्टला पूर्वी पीतांबर म्हणत. म्हणजे पिवळा महिना. सप्तांबरच्या आधीचा... कारण असं की आता षष्टांबर झाला (हो जुलैच, पूर्वी तो षष्टांबर होता), अर्ध वर्ष संपलं, आता थोडी विश्रांती घ्या, पण सप्तांबर साठी तयार राहा... म्हणजे सिग्नलच्या पिवळ्या दिव्या सारखा हा पिवळा महिना. सिग्नलच्या दिव्यालाही त्या महिन्यामुळेच पुढे पिवळा रंग मिळाला...